शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘ओबीसीं’चे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्यभर आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:08 IST

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी निमगाव येथील श्री संत सावतामाळी मंदिरात सर्वपक्षीय बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते ...

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी निमगाव येथील श्री संत सावतामाळी मंदिरात सर्वपक्षीय बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती देवराज जाधव, दशरथ डोंगरे, वसंत मोहोळकर, माऊली बनकर, मच्छिंद्र चांदणे, मोहन दुधाळ, बापुराव शेंडे, अमर बोराटे, दत्तात्रय शेंडे, भारत शिंदे, अनिल राऊत, सौरभ शिंदे, बाबासाहेब भोंग, नामदेव शिंदे, तुषार खराडे, राजू भोंग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

अ‍ॅड. कृष्णाजी यादव म्हणाले की, १९३१ नंतर ओबीसी समाजाचे जातीनिहाय जनगणना झाली नाही. प्रत्येक समाजाची जातीनिहाय जनगणना झालेली आहे. ओबीसी समाजावर अन्याय का? असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. याविरोधात समस्त ओबीसी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी(दि. २६) श्रीसंत सावता माळी मंदिर येथे ओबीसी समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक आयोजित केली आहे. तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांनी या बैठकीस उपस्थित रहावे. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी (दि. २६) श्रीसंत सावता माळी मंदिर येथे ओबीसी समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक आयोजित केली आहे. तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांनी या बैठकीस उपस्थित रहावे. प्रास्ताविक राहुल जाधव यांनी केले, तर आभार तात्यासाहेब वडापुरे यांनी मानले.

ओबीसी आरक्षण पूर्ववत मिळून जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे बैठक पार पडली.

२५०६२०२१-बारामती-१०