शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सहकार टिकवण्यासाठी राज्य सरकार खंबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने बँकिंग कायद्यात केलेले बदल सहकार क्षेत्राला त्रासदायक आहे, मात्र राज्य सरकार कोणत्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारने बँकिंग कायद्यात केलेले बदल सहकार क्षेत्राला त्रासदायक आहे, मात्र राज्य सरकार कोणत्याही स्थितीत सहकारी बँक क्षेत्राला बाधा येऊ देणार नाही, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट-१९४९ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या सुधारणा एप्रिल २०२१ पासून लागू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी बँकांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सहकार मंत्री पाटील यांनी मंगळवारी दुपारी साखर आयुक्त कार्यालयात ऑनलाईन परिषदेत चर्चा केली.

पाटील यांच्यासह सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर तसेच सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील ४०० बँकर्स यात सहभागी झाले होते.

सहकारी बँकांसंबंधीत राज्याचा कायदा व बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट यात विसंगती आहे. त्यामुळे कामकाजात अडचण होत आहे. या सुधारीत कायद्यामुळे राज्यातील नागरी सहकारी बँकिंग चळवळ अडचणीत येण्याची चिन्हे आहेत असे मत सहकारी बँकांच्या पदाधिकाऱ्र्यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने याबाबत त्वरित योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली.

मंत्री पाटील म्हणाले की, सरकारने याबाबत मंत्री गटाची स्थापना केली आहे. बँक पदाधिकाऱ्यांच्या सूचना या गटासमोर ठेवल्या जातील. राज्यातील व्यापक सहकार चळवळीस बाधा येणार नाही, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.