शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्याची गळफासाने आत्महत्या

By admin | Updated: June 17, 2014 02:45 IST

येथील राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचारी चंद्रकांत सर्जेराव जमदाडे (वय ५६) यांनी रात्री कुंभारगाव एसटीवर मुक्कामी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

भिगवण : येथील राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचारी चंद्रकांत सर्जेराव जमदाडे (वय ५६) यांनी रात्री कुंभारगाव एसटीवर मुक्कामी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. भिगवण परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. २० वर्षांपासून याच गाडीवर जमदाडे चालक म्हणून कार्यरत असल्याने परिसरातील अनेक प्रवाशी व विद्यार्थ्यांशी त्यांचे मैत्रीचे नाते जुळले होते. घटना समजताच अनेकांनी कुंभारगाव येथे धाव घेतली. कुंभारगाव येथे मुक्कामी असताना रात्री जेवणानंतर शाळेच्या आवारातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याची माहिती भिगवण पोलिसांत गाडीचे वाहक दत्ता कुंडलिक शिंदे यांनी दिली आहे. गळफास घेण्यापूर्वी चंद्रकांत जमदाडे यांनी विषारी औषध प्राशन केले असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे सहायक फौजदार अरुण रासकर यांनी सांगितले. (वार्ताहर)