शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरीचे सत्र सुरुच

By admin | Updated: June 14, 2014 01:56 IST

शहरात सोनसाखळी चोरीचे सत्रच सुरू असून, वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे

पिंपरी : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्रच सुरू असून, वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांत तीन सोनसाखळी चोरीच्या घटना तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. प्रज्ञा अमित म्हेत्रे (वय २४, रा. एकता कॉलनी, म्हेत्रेवस्ती, चिखली) या स्पाइन सिटी ते खंडेवस्ती या रस्त्यावरून बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीसमवेत दुचाकीवरून घरी जात होत्या. दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ६४ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकाविली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत चिंचवड, पूर्णानगर येथील राघवेंद्र हॉटेलसमोरून गुरुवारी सकाळी पायी जात असताना इंदिरा गणेश ठाकरे (वय ५२, रा. एकता मैदान, राठीनगर, अमरावती) यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकाविली. ठाकरे या त्यांच्या सुनेसह रस्त्याने पायी जात होत्या. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील ५४ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकाविली. प्रीती राहुल रासकर (वय २७, रा. समर्थनगरी सोसायटी, स्पाइन रोड, भोसरी) यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकाविली. गुरुवारी दुपारी सासू व इतर महिलांसमवेत पायी जात असताना घरासमोरच ही घटना घडली. (प्रतिनिधी)