शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्य, विकासकामांनी विजय

By admin | Updated: February 14, 2017 02:23 IST

भाजपाच्या या चारही उमेदवारांनी केलेली समाजकार्ये व विकासकामे हेच या उमेदवाराला या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आणेल

कात्रज : भाजपाच्या या चारही उमेदवारांनी केलेली समाजकार्ये व विकासकामे हेच या उमेदवाराला या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आणेल, असा विश्वास भाजपाचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक ४०चे भाजपाचे अधिकृत उमेदवार अभिजित कदम, संदीप बेलदरे-पाटील, सुनीता लिपाणे-राजवाडे व स्वप्नाली महेश जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या भागाचा विकास करीत असताना अभिजित कदम यांनी केलेले दत्तनगर-संतोषनगर भागातील नागरिकांसाठी पाण्याचे नियोजन, भागातील कचरा जिरवण्यासाठी उभारलेला कचरा विघटन प्रकल्प, अभिजित पतंगराव कदम क्रीडासंकुल, ज्यामध्ये महिलासाठी स्वीमिंग पूल, जिम, योगा केंद्र आहे. तसेच शंकरराव राजाराम कदम क्रीडासंकुल, आंबेगाव पठारावरील विलासराव देशमुख उद्यान या भागातील रस्ते, ड्रेनेज, वीज अशी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. केंद्रात व राज्यात असलेली भाजपाची सत्ता पुणे महापालिकेतदेखील येणार आहे. सर्वांगीण विकासासाठी व आपला प्रभाग स्मार्ट प्रभाग बनवण्यासाठी भाजपाच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. भाजपाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.