शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

गावात आता कितीही पतपुरवठा सोसायट्या

By admin | Updated: February 15, 2017 02:16 IST

एका गावात एकापेक्षा जास्त कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची उभारणी करणे आता, शक्य होणार आहे.

पुणे : एका गावात एकापेक्षा जास्त कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची उभारणी करणे आता, शक्य होणार आहे. राज्य सरकारने आपल्या नियमात तसा बदल केला असून, त्याचे शुद्धीपत्रकदेखील काढले आहे. नवीन कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेची उभारणी करायची असल्यास त्या गावात पूर्वी अशी संस्था अस्तित्वात नसणे आवश्यक होते. त्यामुळे एकापेक्षा अधिक संस्था उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने राज्य सरकारला मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.नवीन संस्थांना परवानगी देण्यासाठी सरकारला कृषी पतपुरवठा संस्थांबाबत २३ सप्टेंबर २०१३ साली घेतलेल्या अध्यादेशात दुरुस्ती करणे गरजेचे होते. त्यानुसार पतपुरवठा संस्थेच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. आता नियोजित प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेने नोंदणीपूर्वी ५ लाख रुपयांचे भाग भांडवल जमा करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीनंतर एक वर्षाच्या कालावधीत किमान एक व्यवसाय सुरू करण्याचे बंधन घातले आहे, असे निकष पूर्ण केल्यास एका गावात एकाहून अधिक संस्था सुरू करता येतील.(प्रतिनिधी)