शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीतील स्मार्ट सिग्नल्सचा निर्णय आज

By admin | Updated: June 17, 2017 03:38 IST

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत एकाच विशिष्ट कंपनीला प्राधान्य देण्यावरून वादग्रस्त झालेल्या अ‍ॅडाप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस)

पुणे : स्मार्ट सिटी योजनेतंर्गत एकाच विशिष्ट कंपनीला प्राधान्य देण्यावरून वादग्रस्त झालेल्या अ‍ॅडाप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस) या अत्याधुनिक सिग्नल्सबाबत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या शनिवारी (दि. १७) होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. कंपनीचे अध्यक्ष व नगर विकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्या उपस्थितीत बाणेर येथे एका हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे.पुण्यासह पिंपरी-चिंचवड येथेही असे सिग्नल्स बसवण्यात येणार आहेत. चौकातील वाहनांची संख्या लक्षात घेऊन वेळेचे नियोजन करणारे हे सिग्नल्स आहेत. काही कोटी रुपयांच्या या कामासाठी एल अ‍ॅँँड टी, शापूरजी पालनजी व टाटा सिस्टिम यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील टाटा सिस्टिम यांची निविदा छाननीत अपात्र ठरली. त्यामुळे ती पुढे खुलीच करण्यात आली नाही. एल अ‍ॅण्ड टी ची निविदा ३२६ कोटी रुपयांची व शापूरजी पालनजी यांची ४४७ कोटी रुपयांची आहे. टाटा सिस्टिम यांनी त्यांची निविदा अपात्र केल्यामुळे नगर विकास खात्याकडे तक्रार केली होती. त्यावरून कंपनीचे अध्यक्ष डॉ. करीर यांनी शंका घेणारे एक पत्रच पाठवले होते. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळेच आता शनिवारी या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. पुण्यातील सी-डॅक यांनी हेच काम १५० कोटी रुपयांत करून देण्याची तयारी दर्शवली असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात आहे. स्मार्ट सिटी तसेच महापालिकेचीची कामे एकाच कंपनीला दिली जात असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून केला जात आहे.