शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

रस्तारुंदीकरणासाठी दीडशेवर वृक्षांची कत्तल

By admin | Updated: May 22, 2014 05:45 IST

हरातून जाणार्‍या पुणे-नगर रस्त्याचे ४.२ कि मी लांबीचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, त्यासाठी १०० वर्षे जुनी १५० ते २०० झाडे तोडण्यात आली आहेत

शिरूर : शहरातून जाणार्‍या पुणे-नगर रस्त्याचे ४.२ कि मी लांबीचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, त्यासाठी १०० वर्षे जुनी १५० ते २०० झाडे तोडण्यात आली आहेत. तोडण्यात आलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडे लावण्याचा मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला सोयीस्करपणे विसर पडला आहे. रस्तारुंदीकरण करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी गांभीर्याने घेतली जात नाही, याचा अनुभव शिरूर-पुणे व शिरूर-अहमदनगर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम केल्यानंतर आला आहे. एक झाड तोडल्यास त्याबदल्यात तीन झाडे लावणे, हा नियम आहे. हा नियम असला, तरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वयंस्फूर्तीने संबंधित यंत्रणांनी झाडे लावली, तसेच जोपासली पाहिजेत. उपरोक्त दोन रस्त्यांच्या कामासाठी १०० ते १५० वर्षे जुन्या व त्याहूनही जुन्या हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. शहराच्या वैभवात भर टाकणारी जुन्या वड, पिंपळ, निंब, चिंच ही बहारदार झाडे चौपदरी रस्त्यासाठी बळी गेली आहेत. मात्र, सा.बां. विभागाने चौपदरीकरणाच्या कामानंतर नवीन झाडे उभी राहतील, याची काळजी घेतलेली नाही. (वार्ताहर)