शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

प्राणिसंग्रहालयात होणार सिंहगर्जना

By admin | Updated: January 12, 2017 02:36 IST

कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून

पुणे : कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून प्राणी-पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मागील आठवड्यात प्राणिसंग्रहालयात सिंंहाचे आगमन झाले असून, सध्यातरी प्राणिसंग्रहालयाच्या नियमानुसार या सिंहांना नवीन जागी अधिवासात व वातावरणात राहण्याची सवय झाल्यावरच त्यांना पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या तरी या नवीन पाहुण्या सिंहाबाबत प्राणिसंग्रहालयाच्या वतीने कोणतीही माहिती उपलब्ध केली जात नसली तरी या प्राणिसंग्रहालयात सिंह नसल्याने ती कमी जाणवत होतीच. या आणलेल्या सिंहांमध्ये नर आणि मादी असल्याची माहिती मिळत आहे. अन्य प्राणिसंग्रहालयात जे प्राणी जास्त होतात, ते प्राणी दुसऱ्या प्राणिसंग्रहालयात दिले जातात व अशा प्रकारे प्राण्यांच्या संख्येत वाढ केली जात असते. याच स्वरूपात या सिंहाची जोडी आणली असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)  सध्या तरी या प्राणिसंग्रहालयामध्ये नूतनीकरण सुरू असून, नवीन येणाऱ्या प्राण्यांसाठी खंदकाचे काम केले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. येत्या काही वर्षात नवीन आराखड्यानुसार बराचसा बदल पाहावयास मिळणार आहे.