शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वादातून सोमाटणेत गोळीबार

By admin | Updated: August 20, 2016 05:24 IST

दोन गटांतील किरकोळ वादाचे जोरदार भांडणात रूपांतर होऊन सोमाटणे येथे गुरुवारी रात्री गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. परस्परविरोधी फिर्यादीवरुन

शिरगाव : दोन गटांतील किरकोळ वादाचे जोरदार भांडणात रूपांतर होऊन सोमाटणे येथे गुरुवारी रात्री गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्ही गटातील दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोन्हीही गटांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत. प्रवीण सुनील मोरे ( वय १८) व प्रवीण रमेश शेडगे ( वय २३, सर्व रा. सोमाटणे, ता. मावळ, जि.पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना वडगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. योगराज मुऱ्हे, मयूर मुऱ्हे, मोरेश्वर उर्फ दादा पोकळे फरार असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी प्रवीण रमेश शेडगे (वय २३) याने दिलेल्या फियार्दीनुसार, प्रवीण आणि सचिन मोरे दोघे चौराई देवी मंदिराच्या कठड्यावर गप्पा मारत बसले होते. या वेळी योगराज मुऱ्हे,मयूर मुऱ्हे,मोरेश्वर पोकळे, प्रवीण मोरे, अल्पवयीन आरोपी गाडीतून तेथे आले. त्यांनी आॅगस्ट २०१५ मधील ग्रामपंचायत निवडणुकीचा जुना वाद उकरून काढून शिवीगाळ सुरू केली. दोघात शाब्दिक बाचाबाची वाढल्याने झटापट झाली. यावेळी अल्पवयीन आरोपीने माझ्या डोक्यात बियरने भरलेली बाटली मारुन जखमी केले. त्यावेळी योगराज याने गावठी बनावटीचे पिस्तुल काढून रोखले. ऋषिकेश दिनकर चव्हाण याने दिलेल्या फियार्दीनुसार, प्रवीण मोरे याला सोडण्यासाठी चौराई मंदिराजवळ गेलो. तेथे प्रवीण शेडगे व सचिन मोरे बसलेले होते. तेव्हा प्रवीण मोरेने आपला भाऊन सचिनला घरी जा असे अनेकदा सांगितल्याने प्रवीण शेडगे यास राग आल्याने दोघांची वादावादी झाली. तेव्हा मी आणि योगराजने गाडीतून खाली उतरून प्रवीण शेडगेने धारदार हत्यार माझ्या डोक्यात मारले. (वार्ताहर)