शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वीज थकबाकीदारांना झटका

By admin | Updated: February 5, 2017 03:19 IST

वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताच प्रतिसाद न देणाऱ्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने वीजपुरवठा

बारामती : वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताच प्रतिसाद न देणाऱ्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम आणखी तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसांत बारामती परिमंडलातील मोठ्या थकबाकीदारांसह ११५१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यांसह सोलापूर, सातारा जिल्ह्यांत दरमहा वीजबिलांची वसुली ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा कमी झालेली आहे. सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही. वसुलीअभावी वीजबिलांच्या थकबाकीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने थकबाकीदार सर्वच छोट्या-मोठ्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकीत वीजबिलांच्या वसुली कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचीसुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. बारामती परिमंडलातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, पथदिवे व शासकीय कार्यालये या वर्गवारीतील २२७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ४ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी आहे. दरम्यान, २२० ग्राहकांनी ४२ लाख ४१ हजार रुपये थकबाकी भरली आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ९२४ ग्राहकांचा वीजपुरवठा ५५ लाख ४१ हजार रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, या वर्गवारीतील १४ हजार ८८७ ग्राहकांनी ३ कोटी रुपयांची थकबाकीभरली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने १ फेब्रुवारीपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.