शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका सत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर न्यायालय अवघ्या आठ दिवसांत पुन्हा एका सत्रात सुरू करण्याची वेळ आली आहे. त्यानुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शिवाजीनगर न्यायालय अवघ्या आठ दिवसांत पुन्हा एका सत्रात सुरू करण्याची वेळ आली आहे. त्यानुसार बुधवारपासून (दि. २३) न्यायालय सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्याने मार्चपासून न्यायालय एका सत्रात सुरू होते. त्यानंतर १५ जूनपासून पूर्णवेळ सुरू झाले आहे. त्यामुळे सुनावण्यांना गती मिळेल, अशी वकील, पक्षकार अपेक्षा होती. त्यानंतर शहर लेव्हल दोनला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर पुन्हा न्यायालय एका सत्रात सुरू झाले आहे.

करोना पॉझिटिव्ह रेट पाचपेक्षा जास्त असल्यास न्यायालयाचे कामकाज एका सत्रात चालणार आहे. पाचपेक्षा कमी असल्यास पूर्णवेळ चालणार आहे. मात्र, कोरोनाच्या पॉझिटिव्ह रेटमध्ये दररोज बदल होत असतो. तो सारखेच पाचपेक्षा कमी किंवा जास्त असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लगेच न्यायालय एका सत्रात करणे योग्य नाही, असा आक्षेप प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांच्याकडे पुणे बार असोसिएशनने नोंदविला आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार न्यायालय एक वेळ सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा न्यायाधीशांनी घेतला आहे. कोरोना परिस्थितीत वकील काळजी घेऊन काम करत आहेत. पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी झाला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी न्यायालय एकवेळ एका सत्रात सुरू ठेवणे योग्य वाटत नाही, अशी खंत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी व्यक्त केली आहे.