शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

शिरुरची भक्ती जिल्ह्यात पहिली

By admin | Updated: July 18, 2015 04:18 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. चौथीच्या परीक्षेत रहिमतपूर येथील उत्कर्षा निकमने

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. चौथीच्या परीक्षेत रहिमतपूर येथील उत्कर्षा निकमने तर सातवीच्या परीक्षेत नागपूरच्या इंद्रायणी तायडे हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील भक्ती कुरंदाळे हिने सातवीत तर ऋतिका यादव हिने चौथीत प्रथम क्रमांक मिळविला आहे.परीक्षा परिषदेतर्फे महिन्याभरापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पूर्ता निकाल जाहीर करण्यात आला होता.त्यावर विद्यार्थी व पालकांच्या हरकती मागवून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. चौथीचा निकाल ५८.४६ टक्के तर सातवी निकाल ४२.९७ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना ६६६.े२ूीस्र४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यात चौथीच्या परीक्षेत रुतीका यादव, श्रावणी व्यवहारे, प्रतिक खैरे, साहिल पडवळे, सार्थकी वेदपाठक, समृध्दी थोरात, सानिका मारणे, सज्जाद पठाण, श्रेयस कोंढवळे, स्मित बांगर यांनी अव्वल क्रमांक पटकावला. तर सातवीच्या परीक्षेमध्ये भक्ती कुरंदाळे, सिद्दी गायकवाड, अशितोष धुमाळ, सोनल काथेर, शुभम टाकळकर, सागर शिंदे, सिध्दांत धुमाळ, रुचा भुजबळ,मृणाल पोखरकर,स्वाती पवार यांनी पुणे विभागात पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटवला आहे. (प्रतिनिधी)