शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

शिरूरला पेट्रोलमध्ये पाणी ? पेट्रोलपंपाच्या पेट्रोलचे सॅम्पल तपासणीसाठी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 04:49 IST

येथील मे. धन्यकुमार गोकुळचंद मुथा पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल असल्याच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी या पेट्रोलपंपाच्या पेट्रोलचे सॅम्पल तपासणीसाठी ताब्यात घेतले.

शिरूर : येथील मे. धन्यकुमार गोकुळचंद मुथा पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल असल्याच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी या पेट्रोलपंपाच्या पेट्रोलचे सॅम्पल तपासणीसाठी ताब्यात घेतले. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तथ्य आढळल्यास उपजिल्हाधिकारी कारवाई करतील, असे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.काल (दि. २१) रात्री ५ ते ६ ग्राहकांनी तहसीलदारांकडे पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे तक्रार केली़ तपासणीसाठी घेतलेले सॅम्पल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून, तेथून ते फॉरेन्सिक लॅबला तपासले जातील. या लॅबच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. सॅम्पलमध्ये पाणी अथवा इतर भेसळ आढळल्यास उपजिल्हाधिकारी कारवाई करतील. ‘वॉटर फायंडिंग टेस्ट’द्वारे पेट्रोलमध्ये पाणी असल्यास पेस्टचा रंग लाल होतो. ही टेस्ट तिथेच केली. चालक धन्यकुमार मुथा म्हणाले, पेट्रोलमध्ये पाणी असते तर पेस्ट लावलेल्या काडीला लाल रंग आला असता. मात्र तसे झाले नाही. आम्ही असा प्रकार कधीही केला नाही. यामुळे सॅम्पल टेस्टच्या अहवालानंतर सत्य बाहेर येईलच.