शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

दुसऱ्या फेरीत अडीच हजार प्रवेश

By admin | Updated: July 3, 2015 00:26 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावीच्या जागांसाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत दुस-या फेरीतून गुरूवारी २,८६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावीच्या जागांसाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत दुस-या फेरीतून गुरूवारी २,८६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. दुस-या फेरीतून बेटरमेंटची संधी आणि नव्याने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांनी येत्या ४ जुलैपर्यंत प्रवेश घेणे आवश्यक आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कळविले आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार गुरूवारी विज्ञान शाखेतील १,५७९, वाणिज्य शाखेतील १,२०६ विद्यार्थ्यांनी तर कला शाखेतील ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आॅनलाईन प्रवेशाच्या दुस-या फेरीतून ९,१०२ विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी मिळाली आहे.तर दुस-या प्रवेश फेरीतून प्रवेश देण्यासाठी ३,६१३ नवीन विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दुस-या यादीतून एकूण १२,७१५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.त्यातील केवळ २,८६० विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत प्रवेश घेतला आहे. दुस-या यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ५० रुपये शुल्क भरून तात्काळ प्रवेश घेणे आवश्यक आहे.(प्रतिनिधी)