शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

सबनीस विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:11 IST

सर्व यशस्वी विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, ...

सर्व यशस्वी विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह अरविंद मेहेर, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख रतिलाल बाबेल, डी. एम. शिंदे, स्वागता वाजगे यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, राज्य शिष्यवृत्ती धारक-एक, जिल्हा शिष्यवृत्तीधारक-दोन, विशेष प्रावीण्य-एक, तालुका शिष्यवृत्ती-दोन, उत्तेजनार्थ पारितोषिक एक, एकूण प्रमाणपत्र -७५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थी

अनुष्का माळवे (राज्यात ३१ वी), ओम पोखरकर (जिल्ह्यात दुसरा), आयुष्का गहीने (जिल्ह्यात दुसरी), प्रीयल भुजबळ (विशेष प्रावीण्य), निनाद बोऱ्हाडे (तालुका शिष्यवृत्ती), अपेक्षा फुलसुंदर (तालुका शिष्यवृत्ती), तेजस कोल्हे (उत्तेजनार्थ पारितोषिक)

260721\1836-img-20210726-wa0280.jpg

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत नारायणगाव येथील सबनीस विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली , यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक .