शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पाहुणेवाडीच्या सरपंचपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:13 IST

सांगवी: पाहुणेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयकुमार भगवान तावरे व उपसरपंचपदी राधिका महादेव भंडलकर यांची निवड करण्यात आल्याचे ...

सांगवी: पाहुणेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयकुमार भगवान तावरे व उपसरपंचपदी राधिका महादेव भंडलकर यांची निवड करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.

गावातील राजकीय मतभेदाला फाटा देऊन सर्वांनी एकत्र येऊन ठरल्यानुसार सरपंच व उपसरपंच यांची निवडणूक पार पडली. निवडीनंतर गुलाल उधळत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामती तालुका कृषी सहायक अधिकारी सचिन फुले यांनी काम पाहिले. तर सहायक म्हणून ग्रामसेवक कांतीलाल काळाणे, तलाठी प्रमिला लोखंडे यांनी कामकाज पाहिले. गावातील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच जयकुमार तावरे यांनी सांगितले. सरपंच निवडणूक वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार ग्रामस्थांनाच्या वतीने करणयात आला. याप्रसंगी माजी सरपंच भगवान तावरे, पिनू पाटील, उद्योजक अरविंद जराड,उज्वला तावरे,दादा जगताप, सचिन मारुती तावरे,आशा यादव,सचिन बुरुंगले,साधना परकाळे, विभावरी यादव,सामजिक कार्यकर्ते दीपक सरोदे,विठ्ठल चव्हाण, शहाजी भिसे,कल्याण कदम, पनीकु जाधव, राजेंद्र ताकवले,उमेश परकाळे,चंदू नाळे,तुषार चव्हाण,स्वप्नील यादव उपस्थित होते.