शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

सरदेसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संप मागे

By admin | Updated: June 19, 2014 05:28 IST

पुणे जिल्हा भारतीय मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप सुरू केला होता.

तळेगाव दाभाडे : येथील मायमर मेडिकल कॉलेज व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील कामगारांचा विविध मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप सोमवारी चौथ्या दिवशी कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापन समिती यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीनंतर रात्री मागे घेण्यात आला. पुणे जिल्हा भारतीय मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप सुरू केला होता. करारनाम्याचा मसुदा तयार करण्यात आला असून, त्यावर कॉलेज व रुग्णालयाच्या वतीने कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीताराम चौगुले, उपकुलसचिव डॉ. यशवंत वाघमारे, तर कामगार प्रतिनिधी म्हणून पुणे जिल्हा मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ, स्थानिक कामगार प्रतिनिधी विजय मनोहर भेगडे, रवींद्र किसन भेगडे, प्रदीप बनसोडे, संजय सोनवणे आदींची सही आहेत. उभयतांमध्ये समझोता करार (मेमोरंडम आॅफ अंडरस्टॅँडिग - एम.ओ.यू) झाला असून, व्यवस्थापन व कामगारांनी या कराराचे स्वागत केले आहे. करारनामा मसुद्यात म्हटले आहे की, सर्व कामगार कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून घोषित होणारा महागाई भत्ता संस्थेच्या नियमानुसार देण्यात येईल. (वार्ताहर)