शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सराईत वाहनचोरटे गजाआड

By admin | Updated: March 21, 2017 05:36 IST

सिंहगड रस्ता पोलिसांनी तीन सराईत वाहनचोरांना गजाआड केले असून, त्यांच्याकडून चोरीची पाच वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

पुणे : सिंहगड रस्ता पोलिसांनी तीन सराईत वाहनचोरांना गजाआड केले असून, त्यांच्याकडून चोरीची पाच वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. गेल्या तीन दिवसांत सिंहगड रस्ता पोलिसांनी एकूण अकरा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विजय विलास चव्हाण (वय २३ रा. हनुमान चाळ, अप्पर इंदिरानगर), दीपक सुरेश चोचांडे (वय २३, रा. सध्या रा. मोहननगर, मूळ रा. येरोळ, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) आणि किरण हनुमंत जगतकर (वय २५, राजश्री अपार्टमेंट, अजिंक्यनगर, सिंहगड रस्ता) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस गस्त घालीत होते. त्यावेळी एका दुचाकीच्या नंबरप्लेटबाबत पोलिसांना शंका आली. त्यांनी संशयिताकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी विजय एका प्युरीफायर कंपनीत नोकरीला असून, त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. उदरनिर्वाहासाठी तो दुचाकी चोऱ्या करीत होता. (प्रतिनिधी)