शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संत तुकाराम महाराज बीज सोहळा सुरू

By admin | Updated: March 9, 2017 04:22 IST

श्री संत तुकाराममहाराज ३६९ व्या बीजोत्सव सोहळ्याला श्रीसंत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने सुरुवात झाली असून, सोहळ्याची सांगता १४ मार्चला तुकाराम बीजेच्या

देहूगाव : श्री संत तुकाराममहाराज ३६९ व्या बीजोत्सव सोहळ्याला श्रीसंत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने सुरुवात झाली असून, सोहळ्याची सांगता १४ मार्चला तुकाराम बीजेच्या दिवशी सकाळी दहा ते बारा या वेळेत होणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे यांनी दिली.यानंतर १७ ते २१ मार्च दरम्यान रोज सकाळी १० ते १२ या वेळात कीर्तनाचे आयोजन केले आहे. या संपूर्ण सोहळ्याची सांगता २१ मार्चला महाप्रसादाने होणार आहे. संस्थानाच्या वतीने मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे. वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात कीर्तन मंडप उभारण्याचे काम सुरू असून, या परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना सांगण्यासाठी २० फुटांचा टॉवर उभारण्यात आला आहे. त्यावर ध्वनिक्षेपक लावण्यात येणार असून, पोलिसांकडून टेहळणीदेखील केली जाणार आहे. - यात्रा काळात देहू-आळंदी रस्ता, तळेगाव- चाकण रस्ता, देहूफाटा ते येलवाडी देहूमार्ग व देहूगाव-देहूरोड रस्ता हा जड वाहनांसाठी बंद असणार आहे. - जड वाहतूक कॅनबे चौकातून म्हाळुंगे गावाकडे व तळवडे गावातून निगडीकडे वळविण्यात येईल. देहू-आळंदी रस्त्यावर तळवडे जकात नाक्याजवळ पार्किंग व्यवस्था केली जाणार असून, तेथून भाविकांना पायी सोडण्यात येईल.