शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गदिमांच्या स्मारकासाठी मराठीप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:38 IST

पुणे : सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर उर्फ ग. दि माडगूळकर यांची येत्या १४ ...

पुणे : सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर उर्फ ग. दि माडगूळकर यांची येत्या १४ डिसेंबरला त्रेचाळीसावी पुण्यतिथी आहे. नुकत्याच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची देखील सांगता झाली. तरीही या महाकवीच्या स्मारकाला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी या स्मारकासाठी उदासीनता दाखवली जात आहे. राजकारण्यांकडून दिल्या जाणाऱ्या पोकळ आश्वासनांच्या निषेधार्थ कलावंत, रसिक आणि मराठीप्रेमींनी अभिनव जनआंदोलन उभारण्याचे ठरविले आहे.

या आंदोलनात कोणतीही घोषणाबाजी नसेल. मात्र आंदोलनाचा भाग राज्यातल्या प्रत्येक शहरातील एकेक कलावंत गदिमांच्या कविता आणि गीतांचे वाचन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. अमेरिका, इंग्लंड आदी देशांमध्येही हे आंदोलन केले जाणार आहे.

येत्या १४ डिसेंबरला टिळक चौकात आंदोलनाला सुरूवात होणार आहे. गदिमांचे पुत्र आनंद माडगूळकर आणि शीतल माडगूळकर हे कविता वाचनाने आंदोलनाला सुरूवात करणार असल्याची माहिती आंदोलनाचे संयोजक व कवी प्रदीप निफाडकर यांनी ’लोकमत’ला दिली. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनेचे किंवा साहित्यिक वा नाट्य संस्थेचे नाही. हे फक्त कलावंताचे-रसिकांचे आंदोलन आहे. गदिमा हे साऱ्या महाराष्ट्राचे असल्याने आंदोलनही सगळ्यांचे आहे, असे ते म्हणाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे तसेच ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, पंडित विद्यासागर, प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, डॉ. सुलभा मोहिते, भारत सासणे, स्पृहा जोशी, भाग्यश्री देसाई, डॉ.माधवी वैद्य, सुमित्र माडगूळकर, सूर्यकांत पाठक, रवीमुकुल, मंजिरी आलेगावकर, अ‍ॅड. असीम सरोदे, अनिस चिश्ती, अन्वर राजन, जनशाहीर दादा पासलकर, किशोर सरपोतदार, लीनता माडगूळकर आदी विविध क्षेत्रातील मंडळी आंदोलनात सहभागी होणार आहेत.

----------------------------------------------