शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

सलीम शेख, संदीप शिंदे प्रथम

By admin | Updated: December 10, 2014 23:16 IST

प्राथमिक गटात श्री वाघेश्वरी विद्यालयाचा सलीम शेख, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात वाणोवाडीच्या एन. ई. एस. हायस्कूलच्या संदीप शिंदे यांने प्रथम क्र मांक पटकाविला.

बारामती : वाघाळवाडी (ता.बारामती) येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या  4क् व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात श्री वाघेश्वरी विद्यालयाचा सलीम शेख,  तर  माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात  वाणोवाडीच्या एन. ई. एस. हायस्कूलच्या संदीप शिंदे यांने प्रथम क्र मांक पटकाविला. या वेळी 152 प्रकल्प सादर करण्यात आले.
बारामती पंचायत समिती शिक्षण विभाग, सह्याद्री पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने वाघाळवाडी येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 1ली ते 8वीच्या गटात प्राथमिक गटात श्री वाघेश्वरी विद्यालयाचा सलीम शेख याच्या ‘सोलर धान्य संरक्षक यंत्र’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला, तर बारामती येथील आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलच्या निसर्गा वसंत दराडे हिच्या ‘पाण्याचा पुनर्वापर’ प्रकल्पाला द्वितीय, तर तृतीय क्रमांक उत्कर्ष प्राथमिक आश्रम शाळेच्या मुस्कान जावेद मोकाशीच्या  ‘कच:याचे नियोजन’ प्रकल्पाला मिळाला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात वाणोवाडीच्या एन. ई. एस. हायस्कूलच्या संदीप शिंदे याने सादर केलेल्या ‘स्वयंचलित पथदिवे नियंत्रक’ प्रकल्पाला, तर विद्या प्रतिष्ठानच्या पियुष शावरेच्या ‘शॉकअॅब्सोबर’ या प्रकल्पाला द्वितीय, तर गोजुबावीच्या एन. ई. एस. हायस्कूलच्या सागर अनंता पिसेच्या ‘सौर ऊज्रेवर चालणारे कापणी यंत्र’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला.
बी. के.मोटे यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर. कोरे यांनी आभार मानले. या वेळी पंचायत समितीच्या  सभापती करण खलाटे, उपसभापती दत्तात्रय लोंढे, गटशिक्षणाधिकारी के. एस. दोडके, गटविकास अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते. 
 
बारामती : कळंब (ता.इंदापूर) येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 259 प्रकल्प सादर करण्यात आले होते. तालुक्यातील 78 शाळेतील 3क्क् विद्याथ्र्यानी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. मोठय़ा गटात नारायणदास रामदास हायस्कूलचा अमन सय्यद, तर प्राथमिक गटात नंदिकेश्वर विद्यालयाचा प्रथमेश सोळसे यांनी प्रथम क्र मांक पटकाविला.
इंदापूर पंचायत समिती शिक्षणविभाग, ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने येथील वालचंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 1ली ते 8वी च्या गटात नंदिकेश्वर विद्यालयाचा प्रथमेश सोळसे याच्या ‘विज्ञान व गणितातील युगांतरी घटना’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. शेटफळ हवेली येथील माध्यमिक विद्यालयातील प्राजक्ता साळुंकेच्या सौरऊज्रेवरील कांडप यंत्रला द्वितीय, तर तृतीय क्रमांक नारायणदास रामदास हायस्कूलच्या शाहिस्ता शेखच्या ‘लाइव्ह कॅमेरा’ प्रकल्पाला मिळाले.
 मोठय़ा गटात नारायणदास रामदास हायस्कूलच्या सय्यदने सादर केलेल्या ‘कचरा व्यवस्थापन’ प्रकल्पाला, तर भारत चिल्ड्रेन अॅकेडमीच्या स्वप्निल मानेच्या ‘सोलर रॅपिड कुकर’ या प्रकल्पाला द्वितीय, तर प्रगती विद्यालयातील अथर्व जाधव यांच्या ‘प्लॅस्टिकपासून टिकाऊ रस्ता’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला.
पंचायत समितीच्या सभापती डॉ. सोनाली ननवरे, उपसभापती नारायण वीर, दत्तात्रय फडतरे, रामचंद्र कदम, गटशिक्षणाधिकारी प्रदीप गुरव, गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे, सरपंच ज्ञानेश्वर खंडागळे, सदस्य सुहास डोंबाळे, प्राचार्य सुधीर डोंबाळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.