शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाचा दोरा हवा सुरक्षित हाती

By admin | Updated: January 10, 2017 03:47 IST

मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि वीजयंत्रणेपासून

पुणे : मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा व अपघात टाळा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.शहरी भागासह ग्रामीण भागातही महावितरणच्या उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र तसेच इतर वीजयंत्रणा आहे. संक्रांतीदरम्यान अनेक नागरिक आणि लहान मुले पतंग उडवतात. अनेकदा पतंग या वीजवाहिन्यांमध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात. वीजप्रवाह सुरू असताना वाहिन्या, रोहित्रांमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी जाणते अजाणतेपणी धोका पत्करला जातो.त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते. याशिवाय अडकलेल्या पतंगाच्या मांज्यामुळे वीजवाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. यामुळेदेखील एखादा अपघात होऊ शकतो. (प्रतिनिधी)४नागरिक व विशेषत: लहान मुलांनी वीजवाहिन्या तसेच वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. पतंग उडविताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. वीजयंत्रणमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीजप्रवाह सुरू असलेल्या वीजयंत्रणेपासून दूर अंतरावर पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.