शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सासवडची कचराकोंडी सुरूच

By admin | Updated: September 2, 2016 05:36 IST

सासवड नगर परिषदेचा कचरा प्रकल्प कुंभारवळण येथे आहे. या प्रकल्पामध्ये कचरा नेण्याबाबत तेथील ग्रामस्थांनी हरकत घेतली होती. हरित न्यायालयाकडेही याबाबत दाद मागितली

सासवड : सासवड नगर परिषदेचा कचरा प्रकल्प कुंभारवळण येथे आहे. या प्रकल्पामध्ये कचरा नेण्याबाबत तेथील ग्रामस्थांनी हरकत घेतली होती. हरित न्यायालयाकडेही याबाबत दाद मागितली आहे. असे असताना नगर परिषदेने ३१ आॅगस्टपर्यंत कचरा टाकू नये, असा न्यायालयाचा आदेश होता. दि. ३१ रोजी हरित न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रकल्पाची पाहणी करून २ सप्टेंबरपर्यंत अहवाल देण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज (दि. १ सप्टेंबर) प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी केली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली. नगरपालिकेने कुंभारवळण हद्दीत घन कचरा प्रकल्प उभारला आहे. तेथे कचरा टाकण्यास न्यायालयाने मनाई केली. ३१ आॅगस्टपर्यंत नगर परिषदेने पूर्तता करणे आवश्यक होते. म्हणून १ सप्टेंबरपर्यंत नागरिक थांबले होते. आता कचरा टाकू देणार नाही, असे निवेदनही नगरपालिकेला ८ दिवसांपूर्वी दिले होते. सासवड येथील आंदोलकांबरोबर नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक यांनी चर्चा केली. ५ सप्टेंबरपर्यंत नगरपालिकेला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मुदत द्यावी. तोपर्यंत आंदोलन थांबवावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती माजी नगरसेवक मारुती लांडगे व सचिन भोंडे यांनी दिली. (वार्ताहर)