शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

सत्ताधारी-विरोधकांत जुंपली

By admin | Updated: April 21, 2017 05:56 IST

महापालिका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघांना निलंबित करण्यात आले. यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपरी : महापालिका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघांना निलंबित करण्यात आले. यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे सदस्यांमध्ये जुंपली होती. ‘निलबंन मागे घ्यावे, अशी भूमिका विरोधी पक्षांनी केली. तर कोणत्याही परिस्थिती निलंबन मागे घेणार नाही अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना शास्ती आकारण्याच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली होती. अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत, मग पाचशेच स्क्वेअरफुटाला माफी का? असा सवाल विरोधकांनी केला. तर हजार स्क्वेअरफुटापर्यंतच्या बांधकामांना शास्ती नाही, त्यापुढील बांधकामे ही सामान्य माणसांची नाहीत, त्याच्याकडून शास्ती वसूल करा, अशी मागणी भाजपाने करून शास्ती वसुलीचा विषय मंजूर केला. यावरून गोंधळ घालणाऱ्या चौघांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई चुकीची असून ती माघे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर महापौर आणि पक्षनेते यांचा रिमोट दुसऱ्यांच्या हाती आहे, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे.महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘संबंधितांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निलंबित केले आहे. कारवाई मागे घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माझा रिमोट कुणाच्याही हातात नाही. मीच रिमोट आहे.’’पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘अपयश आल्याने राष्ट्रवादीचा हा प्रकार सुरू आहे. केवळ स्टंटबाजी आहे. माझा रिमोट कुणाच्याही हातात नाही. मी निर्णय घेण्यास समर्थ आहे.’’ (प्रतिनिधी)