शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगचा तपास अद्याप अपूर्ण

By admin | Updated: October 27, 2014 03:19 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एमआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एमआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे महाविद्यालयातील रॅगिंगविरोधी समित्या कागदवरच राहात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातच १५ दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही रॅगिंगचा प्रकार घडण्यास कारणीभूत असलेल्या दोषींपर्यंत पोलिसांना पोहचता आलेले नाही. परिणामी याबाबतचा तपास अद्याप अपूर्णच आहे.विद्यापीठाने रॅगिंगच्या घटनेची गंभीर दखल घेऊन २४ तासांच्या आत महाविद्यालयाकडून या संदर्भातील अहवाल मागवून घेतला खरा; परंतु विद्यापीठानेसुद्धा या अहवालाचा अभ्यास करून पुढील कोणतीही कार्यवाही केली नाही. विद्यापीठ अनुदान आयोग व विद्यापीठांच्या कायद्यानुसार सर्व महाविद्यालयांनी रॅगिंगविरोधी समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना मुक्तपणे शिक्षण घेता यावे या उद्देशाने योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी ‘अ‍ॅण्टी रॅगिंग सेल’च्या माध्यमातून विद्यार्थांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. परंतु, महाविद्यालयांकडून या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी)