शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

सुटीच्या दिवशीही आरटीओ सुरू राहणार

By admin | Updated: October 21, 2015 01:01 IST

दसऱ्याच्या दिवशी शहरात खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदणीसाठी येत्या गुकुवारी ( दि. २२) पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी नागरिकांना

पुणे : दसऱ्याच्या दिवशी शहरात खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदणीसाठी येत्या गुकुवारी ( दि. २२) पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी नागरिकांना नवीन वाहन क्रमांक मिळून वाहनाचा ताबा मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची खरेदी केली जाते. मात्र, या दिवशी शासकीय सुटी असल्याने त्या वाहनांच्या नोंदणीची अडचण निर्माण होऊ शकते. तसेच सुटी असल्याने त्या दिवशीचा नोंदणीपोटी मिळणारा महसूलही उशिरा मिळतो. त्यामुळे आरटीओ प्रशासनाकडून या सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहेत.त्यात संगमवाडी आणि आळंदी रस्ता येथील कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असून, या दिवशीच नागरिकांना वाहन क्रमांक मिळावा, यासाठी विशेष यंत्रणाही उभारली जाणार आहे.