शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीमध्ये 1क् कोटींची तूट

By admin | Updated: June 20, 2014 23:11 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील व्यापा:यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची मागणी केली आहे.

पुणो : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील व्यापा:यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गेल्या 3 महिन्यांत अनेक व्यापा:यांनी एलबीटीचा भरणाच केलेला नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरात एलबीटीच्या जमा रकमेत 1क् कोटींची तूट आली आहे. 
महापालिकेत दर महिन्याला साधारण 1क्क् ते 1क्5 कोटींचा एलबीटीचा महसूल जमा होतो; 
परंतु व्यापा:यांच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे महिनाभरात केवळ 
94 कोटींचा महसूल जमा झाला 
आहे. 
लोकसभा निवडणुकीपासूनच काही व्यापा:यांनी एलबीटी भरणा 
बंद केला आहे. संबंधितांना 
लवकरच नोटिसा पाठविण्यात 
येणार आहेत, असे 
एलबीटीप्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 
 
विवरणपत्र                 3क् जूनपूर्वी भरा..
महापालिकेच्या एलबीटी वसुलीचे एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यापा:याने वार्षिक विवरणपत्र (रिटर्न्‍स) ऑनलाईन पद्धतीने महापालिकेला सादर करणो आवश्यक  आहे. एलबीटी कायद्यातील तरतुदीनुसार येत्या 3क् जूनर्पयत हे रिटर्न्‍स सादर करणो बंधनकारक असल्याचे कानडे यांनी सांगितले.