शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आरपीआय’ने साजरा केला नामांतरदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:14 IST

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या डॉ. ...

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून पेढे वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी यावेळी नामांतरच्या चळवळीच्या इतिहासाला उजाळा दिला. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव मोहन जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष भगवान गायकवाड व महिला शहराध्यक्ष शशिकला वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, नीलेश आल्हाट, बसवराज गायकवाड, जयदेव रंधवे, बाबूराव घाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, रामभाऊ कर्वे, भगवान गायकवाड, लियाकत शेख, बाळासाहेब जगताप, सुन्नाबी शेख आदी यावेळी उपस्थित होते.

--------------------------------------

‘आप’च्या इंदिरा नगर शाखेचे उद्घाटन

पुणे : आम आदमी पार्टीच्या औंध रस्ता येथील इंदिरा वसाहत शाखेचे गुरूवारी उद्घाटन झाले. पुणे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यावेळी उपस्थित होते. त्यांनी विकास लोंढे यांची शाखा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. रोहित घडसिंग (अध्यक्ष), दीपक शिंदे व संदीप गायकवाड (उपाध्यक्ष), प्रशांत मोरे (सचिव), अभिषेक गायकवाड (उपसचिव), नितीन चव्हाण (खजिनदार) हे अन्य पदाधिकारी आहेत. डॉ. अभिजित मोरे, श्रीकांत आचार्य, गणेश ढमाले, सतीश यादव, आकाश मुनियन, किशोर मुजुमदार, सैद अली, मनोज थोरात, वहाब शेख, नंदू नारंग, मोहनसिंग रजपूत आदी यावेळी उपस्थित होते.