शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफ उपनिरीक्षकाला सीबीआयकडून अटक

By admin | Updated: January 12, 2017 03:22 IST

रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) उपनिरीक्षकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

पुणे : रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) उपनिरीक्षकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी दिली. किशोर इंगळे असे अटक करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. इंगळे हा आरपीएफमध्ये उपनिरीक्षक असून, त्याची नेमणूक पुणे स्थानकात आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर तसेच रेल्वेगाड्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून दरमहा आरपीएफचे काही कर्मचारी आणि अधिकारी हप्ते गोळा करतात. त्यातीलच एका विक्रेत्याला इंगळे त्रास देत होता. त्याच्याकडे दोन हजारांची लाच मागत होता. याबाबत विक्रेत्याने सीबीआयकडे तक्रार दाखल केली. सीबीआयच्या पथकाने आरपीएफ ठाण्याच्या आवारात सापळा लावला. त्या ठिकाणी दुपारी दोनच्या सुमारास विक्रेत्याकडून दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.