शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी इ-क्लब ऑफ पुणेचा डायमंड प्रेसिडेंट इन्टॉलेशन प्रोग्रॅम संपन्न

By admin | Updated: June 27, 2017 21:45 IST

रोटरीयन धनश्री निनाद जोग यांचा रोटरी इ-क्लब ऑफ पुणे, डायमंड प्रेसिंडेंट म्हणून कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. मराठा चेंबर्सच्या फिरोदीया

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 -  रोटरीयन  धनश्री निनाद जोग यांचा रोटरी इ-क्लब ऑफ पुणे, डायमंड प्रेसिंडेंट म्हणून कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. मराठा चेंबर्सच्या फिरोदीया हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डीजीएन रवी धोत्रे, आमदार मेधा कुलकर्णी,  नगरसेविका माधुऱी सहस्रबुद्धे उद्योजक आणि समाजसेवक सुभाष  आणि रंगनाथ गौडंगे -पाटील हे मान्यवर उपस्थित होते.  यावेळी गंधी भवन येथील अंध मुलींनी गायनाचा कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमादरम्यान मेधा कुलकर्णी यांनी रोटरी क्लबच्या कामाचे कौतुक करताना त्यात नेहमी ऊर्जा दिसते असे सांगितले. डीजीएन रवी धोत्रे यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच नेत्रदानाचा संकल्प करण्याचे सुचवले.  माधुरी सह्स्रबुद्धे यांनीही ई-क्लबला शुभेच्छा देताना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे श्रीकांत बडवे, फाऊंडेशन प्रेसिडेन्ट सुप्रिया बडवे, रामदास जैद, सुनील सावरकर, मावळते प्रेसिडेंन्ट हेमंत अभ्यंकर, नितीन भाटे, कस्तुरे, पवन जोशी, विशाल कुलकर्णी आदी उपस्थित होते.