शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘रोप वे’स मिळणार गती

By admin | Updated: May 22, 2014 06:09 IST

‘रोप वे’ या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित प्रकल्पासाठीची जागा लोणावळा नगर परिषदेच्या नावे करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला आहे

लोणावळा : शहराच्या पर्यटन विकासाला गती देणारा लोणावळा नगर परिषदेचा खंडाळा ‘रोप वे’ या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित प्रकल्पासाठीची जागा लोणावळा नगर परिषदेच्या नावे करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला आहे. ‘लाल फि ती’मध्ये अडकलेल्या ‘रोप वे’ प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे़ ‘रोप वे’च्या जागेसाठीची रक्कम व व्याजाची रक्कम शासनाच्या तिजोरीत भरल्यानंतरही जागा नगर परिषदेच्या नावे होत नव्हती, याकरिता तत्कालीन प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड व मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला. तसेच लोकमतने २७ एप्रिलच्या अंकामध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘लाल फि तीमध्ये अडकला रोप वे; पैसे भरूनही नगर परिषदेच्या नावे सातबारा नाही’ या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी हा आदेश दिला आहे़ पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहराच्या पर्यटन विकासाला मोठी गती देणारा खंडाळा-राजमाची ‘रोप वे’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प लोणावळा नगर परिषदेने २००५ मध्ये करण्याचा ठराव केला़ यासाठी कुणेगाव येथील शासनाची सर्व्हे नं़ १४७/१ मधील १२ हेक्टर ४३ आर या जागेसाठी नगर परिषदेने ४ कोटी ९६ लाख रुपये २००९ मध्ये शासनाकडे जमा केले. मात्र रक्कम भरण्यास विलंब झाल्याचे कारण पुढे करत शासनाने या रकमेच्या व्याजापोटी पीएलआर दराप्रमाणे २ कोटी २२ लाख ७८ हजार ९३४ ही रक्कम भरल्याशिवाय सातबारा नगर परिषदेच्या नावे न करण्याचा आडमुठेपणा केला़ (वार्ताहर)