शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र चोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: September 18, 2014 00:27 IST

वीज यंत्रणोतील अतिशय महत्त्वाच्या रोहित्रंच्या चोरीचे प्रमाण पुणो जिल्ह्यात वाढत आहे.

पुणो/ पिंपरी सांडस : वीज यंत्रणोतील अतिशय महत्त्वाच्या रोहित्रंच्या चोरीचे प्रमाण पुणो जिल्ह्यात वाढत आहे. गेल्या 15 महिन्यांत पुणो जिल्ह्यात तब्बल 7क्5 रोहित्रंची चोरी झालेली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याअंतर्गत अष्टापूर (ता. हवेली) येथे आज (दि. 17) पहाटे अडीचच्या सुमारास पोलीस, महावितरणचे जनमित्र व नागरिक यांनी तीन जणांच्या टोळीला रोहित्र चोरताना रंगेहाथ पकडले. 
सागर तानाजी धनपड (वय 24, रा. वाकड, पुणो), अहमद अब्दुल करीम खान (वय 21, रा. खेड शिवापूर, ता. भोर), सलीम अब्दुल खान (वय 24) अशी तिघांची नावे आहेत. 
अष्टापूर गावातील मुळा-मुठा नदीलगत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चोरी करताना तीन चोरटय़ांना ग्रामस्थांनी स्कॉर्पिओ वाहन व चोरीच्या हत्यारासह पकडले. परिसरात गेल्या महिन्यापासून पन्नासहून अधिक रोहित्रंची चोरी झाल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते.  लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टापूरसह परिसरातील गावांत गेल्या महिन्यापासून महावितरणचे रोहित्र चोरीस जाण्या:या घटना वारंवार घडत होत्या. रोहित्र चोरी जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने गस्त घालावी लागत  होती. मंगळवार दि.16 रोजी अष्टापूर ग्रामस्थ गस्तीवर असताना मुळा-मुठा नदीलगत रोहित्र चोरीचा प्रकार उघडकीस आला.
ग्रामस्थांनी लोणी कंद व लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रोहित्रचोरांना रंगेहाथ पकडले. चोरटय़ांकडून स्कॉर्पिओ वाहन व हत्यारे हस्तगत केली आहेत. (वार्ताहर)
 
4पुणो जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यांत 7क्5 रोहित्रे चोरीस गेली आहेत. यात पुणो परिमंडलातील मुळशी विभागात 119, मंचर- 12 आणि राजगुरुनगर विभागात 127, अशी एकूण 258 रोहित्रे; तर बारामती परिमंडलातील बारामती, केडगाव व सासवड विभागांत 447 रोहित्रे चोरीस गेली. गेल्या 15 महिन्यांत महावितरणचे रोहित्रंच्या चोरीमुळे सुमारे 8 ते 1क् कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 
4रोहित्र चोरीस गेल्यानंतर ग्राहकांना मिळणारी वीजसेवा प्रभावित होते. वीजग्राहकांचे विजेअभावी नुकसान होते आणि महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. रोहित्रची चोरी रोखण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे; परंतु ग्राहकांनीही त्यांच्या परिसरातील रोहित्र चोरीस जाऊ नये, यासाठी सतर्क राहणो आवश्यक आहे.