शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराचा बहाणा करून हॉस्पिटलवर घातला दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पायाला जखम झाली असून, तिच्यावर उपचार करा, असा बहाणा करुन हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या चौघांनी कंपाऊंडरला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पायाला जखम झाली असून, तिच्यावर उपचार करा, असा बहाणा करुन हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या चौघांनी कंपाऊंडरला मारहाण करुन काऊंटरमधील ८ हजार रुपये तसेच इंजेक्शन, गोळ्या घेऊन दरोडा टाकून पळून गेले. ही घटना उंड्री येथील इंडस हॉस्पिटलमध्ये २२ जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका २४ वर्षांच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे इंडस हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून नोकरी करतात. ते २२ जुलै रोजी रात्रपाळीला असताना मोटारसायकलवरून चौघे जण आले. आरोपींनी त्यांच्याकडे येऊन आमचे पायाला जखमी झाली आहे. त्यावर काहीतरी उपचार करा, असे सांगितले. उपचार करण्यासाठी फिर्यादी साहित्य शोधू लागले असताना आरोपींनी हॉस्पिटलमधील मेडिकलच्या काऊंटरमध्ये असलेले ८ हजार रुपये तसेच तेथील इंजेक्शन व औषधे असा १३ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेतला. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या डोक्यात खुर्ची फेकून तसेच लोखंडी पाईपाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी शनिवारी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. मोहिते अधिक तपास करीत आहेत.