शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब लोखंडे यांचा सेवापूर्ती सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवारात तळेगाव ढमढेरे येथील कर्मचारी बाळासाहेब लोखंडे यांचा प्रदीर्घ सेवेनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...

कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवारात तळेगाव ढमढेरे येथील कर्मचारी बाळासाहेब लोखंडे यांचा प्रदीर्घ सेवेनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सेवापूर्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन संत सावतामाळी महाराज मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, उपसभापती विकास शिवले, माजी सभापती अरविंद ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांच्या हस्ते बाळासाहेब लोखंडे यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, विश्वास ढमढेरे, संचालक सुदीप गुंदेचा, प्रवीण चोरडिया, घोडगंगा कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढमढेरे, श्रीकांत सातपुते, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील वडघुले, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, भरत भुजबळ, महेश भुजबळ, शहाजी ढमढेरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दादाभाऊ नरके यांनी केले तर आभार अनिल ढमढेरे यांनी मानले.

२८ तळेगाव ढमढेरे सत्कार

तळेगाव ढमढेरे येथे मार्केट कमिटीचे कर्मचारी बाळासाहेब लोखंडे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करताना मान्यवर.