शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वानवडीतील समस्या सोडविल्या : महापौर

By admin | Updated: February 14, 2017 02:19 IST

वॉर्डात मी ९२ कोटींची विकासकामे केली. पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन रस्ते सुधारणा, पथदिवे, चौकांचे सुशोभीकरण

हडपसर : वॉर्डात मी ९२ कोटींची विकासकामे केली. पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन रस्ते सुधारणा, पथदिवे, चौकांचे सुशोभीकरण, नियमित पाणी व्यवस्थापन, जॉगिंग पार्क, फुटपाथ या गोष्टींसह वानवडी पोलीस चौकी व क्रीडा मैदानासाठी आरक्षणे मंजूर करून घेतली. वानवडीतील नागरिकांनी दिलेली प्रेरणाच मला वानवडीसह पुणे शहराच्या विकासाची नवी उमेद देत असते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच वानवडी गावाला महापौरपद मिळाले, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. महापौरपद जगताप यांच्याकडे असल्याने व गेली १० वर्षे या भागात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे झाली आहेत. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारा कार्यकर्ता म्हणून जगताप यांची ओळख असल्याने प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ (वानवडी)मधून महापौर प्रशांत जगताप, त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, दिलीप जांभूळकर आणि कांचन जाधव हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांनी वानवडी गावात होलेमळा, जांभूळकरमळा, वानवडी गावठाण, तात्या टोपे सोसायटी, परमारनगर, धाडगेनगर, चौगुलेमळा या भागात प्रचार काढला. या वेळी सरोज जांभूळकर, सीमा होले, इंदू शिंदे, विठ्ठल चौघुले, नंदू होले, विकास शिंदे, अनिल रोकडे, दत्तात्रय शिंदे, धनंजय लोंढे, नाना सांडभोर, मारी गव्हाणे, विजया रोकडे, सुनीता जाधव, स्मिता बरवे, दत्तात्रय शिंदे, अतुल भाटे आदी सहभागी झाले होते.