शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट व्हिलेज’च्या विकासकामांचे लोकार्पण

By admin | Updated: May 1, 2017 02:35 IST

मावळ तालुक्यातून पहिल्या स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झालेल्या वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा शनिवारी पुणे

लोणावळा : मावळ तालुक्यातून पहिल्या स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झालेल्या वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा शनिवारी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते शनिवारी पार पडला.यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम सभापती प्रविण माने महिला व बालकल्याण समिती सभापती राणी शेळके, समाजकल्याण समिती सभापती सुरेखा चौरे, वाकसई गावच्या सरपंच सोनाली जगताप, उपसरपंच बाळासाहेब येवले, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, बाळासाहेब भानुसघरे, लक्ष्मण शेलार आदी व्यासपिठावर उपस्थित होते.देवकाते म्हणाले, मावळ तालुक्यात अनेक वषार्पासून भाजपाची सत्ता असली तरी मागील पाच वर्षात राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मावळला दोनशे कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. भविष्यात देखील मावळला विकासापासून वंचित ठेवणार नाही. विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध पाणी योजना महाराष्ट्र शासनाने थांबविल्याने वाकसई परिसरातील कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बारगळली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यासाठी हाल झाले आहेत. ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वळसे पाटील म्हणाले, वाकसई गाव हे भौगोलिकदष्ट्या डोंगर उतारावर असूनही ग्रामपंचायतीने गावात चार वर्षात चार कोटीची तब्बल ६४ विकासकामे करत मावळातील स्मार्ट व्हिलेज होण्याचा मान मिळविला ही गौरवाची बाब आहे.प्रास्ताविक सरपंच सोनाली जगताप यांनी केले. सुभाष भानुसघरे व किरण हुलावळे यांनी सुत्रसंचालन केले. तंटामुक्तीचे अध्यक्ष वसंत विकारी यांनी आभार मानले. (वार्ताहर)