शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करणाऱ्यांची बंधपत्रावर मुक्तता

By admin | Updated: February 15, 2017 02:26 IST

तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघा जणांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एन. शेख यांनी चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सुटका केली.

पुणे : तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघा जणांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एन. शेख यांनी चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सुटका केली. ही घटना ११ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी सहा वाजता सिंहगड कॉलेजच्या गेटसमोर घडली होती. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. संग्रामसिंग महेश वाघ (वय २४, कोहिनूर कॉलनी, सहकारनगर) आणि प्रशांत पुनाजी कवटे (वय २३, रा. संभाजीनगर, धनकवडी) असे सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत प्रकाश वासनिक (वय २६, रा. वडगाव) यांनी फिर्याद दिली होती. वासनिक त्यांचे मित्र नीतेश सिंग यांच्याबरोबर वर्गामधून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी त्यांना बोलायचे असल्याचे सांगत बाजूला नेले. पूर्ववैमनस्यातून त्यांना बेदम मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या नीतेश यांनाही मारहाण करण्यात आली. सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी या खटल्यात काम पाहिले. त्यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष महत्त्वाची ठरली.