शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पालिका रुग्णालयाच्या खासगीकरणास मान्यता

By admin | Updated: August 13, 2014 04:20 IST

महापालिकेच्या मालकीचे आणि गेली अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या खराडी येथील हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.

पुणे : महापालिकेच्या मालकीचे आणि गेली अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या खराडी येथील हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. हे रुग्णालय चालविण्यासाठी पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत स्थायी समितीने या खासगीकरणास मान्यता दिली आहे. मात्र, दुसरीकडे बोपोडी येथील हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीत अमान्य करण्यात आला. त्यामुळे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा पालिकेत आहे. मात्र, या रुग्णलयात पालिकेच्या शहरी गरीब योजना तसेच लोकप्रतिनिधींना वैद्यकीय सुविधांव्यतिरिक्त इतर कोणतीही सेवा मिळणार नाही. पालिकेस आरक्षणाच्या हॉस्पिटलच्या इमारती आर ७ अंतर्गत मिळालेल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही हॉस्पिटल्स सुरू करण्यात आलेली नाहीत. पालिकेच्या ताब्यात असलेली ही हॉस्पिटल्स खासगीकरणाद्वारे चालविण्यासाठी देण्याचे पालिकेचे धोरण आहे. त्यानुसार खराडी आणि बोपोडी येथील हॉस्पिटल्स खासगीकरणाद्वारे चालविण्यास देण्याची निविदा प्रक्रिया प्रशासनाने राबविली होती. हे प्रस्ताव आजच्या बैठकीसमोर होते. (प्रतिनिधी)