कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे आले असता या वेळी संतांबरोबर पायी चालणारे विहारसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी साध्वी अमित प्रज्ञा, साध्वी कमल प्रज्ञा, साध्वी सौरभ प्रज्ञा, शामाबाई गुगळे, माजी सरपंच नलिनी खर्डे गांधी, छाया गांधी, सूरजबाई गांधी, शीतल दुगड, भरतकुमार चोरडिया, वसंत लालजी गादिया, गांधी, गुगळे, वर्धमान जैन, स्थानक वाशी श्रावक संघ, घोडनदी, सन्मती महिला मंडळ व आनंद सोसायटी महिला मंडळ आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १३ कान्हूर मेसाई जैन महिला
फोटोओळ : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) जैन महिलांना समुपदेशन करताना जैन दिवाकरीय महासाध्वी श्री सयम लताजी.