शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

रसिकांना आनंद देतो तोच खरा कलाकार

By admin | Updated: May 27, 2015 01:10 IST

जी व्यक्ती स्वत:ची गरज किंवा अडचण दूर करण्यासाठी कलेचे प्रदर्शन करते ती गरजवंत असते. परंतु जी रसिकांच्या आनंदासाठी एखादी कला साकारते तीच खरी कलावंत असते,

अनुराधा राजहंस : ज्ञानेश्वर निकम यांच्या चित्रांचे प्रदर्शनपुणे : जी व्यक्ती स्वत:ची गरज किंवा अडचण दूर करण्यासाठी कलेचे प्रदर्शन करते ती गरजवंत असते. परंतु जी रसिकांच्या आनंदासाठी एखादी कला साकारते तीच खरी कलावंत असते, असे मत गायिका अनुराधा राजहंस यांनी व्यक्त केले.सातारा जिल्ह्यातील चित्रकार ज्ञानेश्वर निकम यांच्या ग्रामीण भागातील नयनरम्य निसर्गदृश्यांच्या चित्रांंचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले असून, त्याचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कृष्णाकाठावरून होणारे पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन आणि पानगळ झालेल्या झाडांच्या सोबतीने होत असलेला सूर्यास्त हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. हे प्रदर्शन २८ मेपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ८ या वेळेत खुले राहणार आहे.(प्रतिनिधी)या प्रदर्शनामध्ये कृष्णाकाठावरून दिसणाऱ्या पौर्णिमेचे मनोहारी दृश्य, वेण्णा नदीच्या संगमावर वसलेले माहुली घाट मंदिर, आदिवासी घरे, भिगवण धरण, छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जलमंदिर पॅलेस, अदालत राजवाडा, प्रतापगड, फलटणच्या श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकरांचा मनमोहन पॅलेस, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेवाचे मंदिर, कोकणातील निसर्ग, पावसाळी दिवसातील कृष्णाकाठ, रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशात दिसणारी कृष्णा नदी, राम-रावण संग्रामाचे रचनाचित्र अशी विविध चित्रे या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात.