शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हायड्रोजन आधारित ऊर्जेमुळे जगात आमूलाग्र बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हायड्रोजन आधारित ऊर्जा उपकरणांमुळे भारतातील नागरी आणि ग्रामीण भागात आमूलाग्र बदल होईल, असे प्रतिपादन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : हायड्रोजन आधारित ऊर्जा उपकरणांमुळे भारतातील नागरी आणि ग्रामीण भागात आमूलाग्र बदल होईल, असे प्रतिपादन जर्मनीचे काउन्सल जनरल जर्जन मोऱ्हार्द यांनी नुकतेच येथे केले. एचटूई पॉवर सिस्टीम या कंपनीच्या औपचारिक उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

उद्योजक सिध्दार्थ मयूर यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे फ्युएल सेल, हायड्रोजन जनरेटर, सॉल्ट बॅटरी यांचे उत्पादन या प्रकल्पात सुरू केले आहे.

मोऱ्हार्द म्हणाले, हायड्रोजन ऊर्जेसाठी भारत एक्सपोर्ट हब बनू शकतो. २०३५ पर्यंत जगात हायड्रोजनच्या वापराचे प्रमाण हे ३० ते ४० टक्के इतके होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठा वाव आहे. वाहने आणि औद्योगिक क्षेत्रात हायड्रोजनला खूप मोठा वाव आहे. स्वच्छ, हरीत आणि खात्रीलायक अशी ही ऊर्जा असणार आहे. त्यामुळे पृथ्वीचा वातावरण समतोल टिकण्यास मदत होणार आहे.

मयूर म्हणाले, जगातील मोठ्या प्रकल्पापैकी एक असा आमचा हा प्रकल्प लवकरच मांजरीजवळ आकारास येत आहे. त्यामुळे या क्षेत्रात आपला देश स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे.

फोटो : एचटूई पॉवर सिस्टीम या कंपनीच्या औपचारिक उद्घाटनप्रसंगी जर्मनीचे काउन्सल जनरल जर्जन मोऱ्हार्द, उद्योजक सिध्दार्थ मयूर व इतर.