शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

पीवायसी ‘अ’,‘ब’ संघ विजयी

By admin | Updated: May 11, 2017 04:50 IST

उपेंद्र मुळे, शौनक शिंदे, कृपाल देशपांडे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पीवायसी ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : उपेंद्र मुळे, शौनक शिंदे, कृपाल देशपांडे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पीवायसी ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पुणे जिल्हा आंतरक्लब टेबल टेनिस स्पर्धेत विजय नोदविला. पुरुषांच्या एकेरीत पीवायसी ‘अ’ संघाने फ्रॅक ‘अ’ संघाचा ३-० गेमने पराभव केला. उपेंद्र मुळेने आर्चिस कुलकर्णीला ११-८, १३-११, ११-४, शौनक शिंदेने तनय शिंदेला ११-९, ११-७,११-५ तर कृपाल देशपांडेने शंतनू जोशीला ११-२, ११-०, ११-६ असे नमविले.दुसऱ्या लढतीत पीवायसी ‘ब’ संघाने वायब्रंड ‘ब’ संघाला ३-० गेमने नमविले. शेखर काळेने सलील खालवणकरला ११-३, ११-१, ११-८, सचिन धारवटकरने अमोल कुलकर्णीला ११-४, ८-११, ११-६, ११-५ तर दीपेश अभ्यंकरने अक्षय कोटलवारला ११-५, ११-३, ११-५ असे पराभूत केले. निकाल : हिराबाग ‘अ’ वि.वि. शारदा ‘ब’ ३-२ (अनंता हेगडे वि.वि. सलोनी शहा १४-१२, ११-३, ११-६; शौर्य बारकुंड वि.वि. मिथिलेश पंडित ११-८, १०-१२, ११-८, १८-१६; सिद्धान्त भट पराभूत वि. मिहिर ठोंबरे १३-११, ९-११, ११-४, ८-११, १२-१४; शौर्य बारकुंड पराभूत वि. सलोनी शहा ९-११, ११-८, ९-११, ५-११; अनंता हेगडे वि.वि. मिथिलेश पंडित ११-५, ११-४, ११-४); डेक्कन ‘जे’ वि.वि. एआयएमएस ‘अ’ ३-१ (सुनील शहा वि.वि. संजय पटेल ११-९, ८-११, ११-५, ११-७; जितेंद्र खासनीस पराभूत वि. रवी कानगे ९-११, ११-५, ७-११, १२-१०, ८-११; नवीश मिश्रा वि.वि. प्रमोद मरकळे ११-५, ११-६, ११-५; सुनील शहा वि.वि. रवी ११-५, ११-६, ११-६); शेठिया हॉस्पिटल ‘अ’ वि.वि. सोलारिस ‘ब’ ३-२ (कामेश भोंडे वि.वि. अथर्व चांदोरकर ११-९, ५-११, ११-८, १३-११; वरद प्रभुणे वि.वि. विलास पाखरे १४-१२, १४-१२, ११-७; एन. टी. देशपांडे पराभूत वि. श्लोक धोबाडा २-११, ११-८, ४-११, ५-११; विलास पाखरे पराभूत वि. अथर्व चांदोरकर ७-११, ९-११, ५-११; कामेश भोंडे वि.वि. वरद प्रभुणे ११-५, ५-११, ११-७, ११-४).