शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आंदर मावळात अंधार टाकवे

By admin | Updated: May 21, 2014 00:28 IST

आंदर मावळमध्ये एक महिन्यापासून वादळी वार्‍यामुळे विजेचे खांब पडल्याने व वीजवाहक तारा तुटल्याने आंदरमावळातील विविध गावांची वीज खंडित झालेली आहे

बुद्रुक : आंदर मावळमध्ये एक महिन्यापासून वादळी वार्‍यामुळे विजेचे खांब पडल्याने व वीजवाहक तारा तुटल्याने आंदरमावळातील विविध गावांची वीज खंडित झालेली आहे. त्याबाबत वडगाव येथील महाराष्ट्र वीज वितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी तक्रार करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. वीजपुरवठा अद्याप सुरळीत केले जात नाही. आंदरमावळ परिसरामध्ये महाराष्ट्र वितरणचे दोनच कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कामाचा जास्त ताण येत असल्याने त्यांच्याकडून पूर्ण आंदरमावळात वीज सुरळीत करणे शक्य होत नाही. मात्र दररोज वडगाव येथील कार्यालयात तक्रारी केल्या असता, कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. घरात वीज नसल्याने लवकर जेवण करून बसावे लागते. महिलावर्ग याबाबत जास्त नाराजी व्यक्त करीत आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. महावितरण कंपनीने आंदरमावळामध्ये वादळ वार्‍यामुळे तुटलेल्या वीजवाहक तारांची लवकरात लवकर दुरुस्त करावी, अशी मागणी राजू खांडभोर, यशवंत तुर्डे, जयदास ठाकर, सोमनाथ भोईर, दत्ता मोधळे, माऊली गायकवाड, हनुमंत ठाकर आदींनी केली आहे. (वार्ताहर)