शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पुण्यात राज ठाकरेंनी दिली मुठेच्या विकासाची ब्लू प्रिंट, मुख्यमंत्र्यांनाही सादर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:13 IST

जायका कंपनीच्या नदी सुधार प्रकल्पाचे केवळ नावच गाजत असताना महापालिकेला आता प्रत्यक्ष या विकासाची ब्लू प्रिंटच मिळाली आहे.

पुणे : जायका कंपनीच्या नदी सुधार प्रकल्पाचे केवळ नावच गाजत असताना महापालिकेला आता प्रत्यक्ष या विकासाची ब्लू प्रिंटच मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत महापौर मुक्ता टिळक व महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना ही मुठेच्या विकासाची ही ब्लू प्रिंट सादर केली. महापालिकेचे सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.घोले रस्त्यावरील महापालिकेच्या जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात याचे आयोजन करण्यात आले होते. म्हात्रे पूल ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंतच्या नदीपात्रालगतच्या विकासाचा आराखडा सादर केला. नाशिकच्या गोदापात्राचा आपण असाच विकास केला आहे. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआरमधून निधी उभा करता येईल. नदीपात्रात फुलराणी, आखीवरेखीव संभाजी बाग, नदीपात्रात सोडले जाणारे मैलपाणी रोखणे अशा विविध योजना त्यात सुचवण्यात आल्या आहेत.चित्रपटांप्रमाणे नाटकांसाठीही मल्टिप्लेक्स उभे करण्याचा विचार ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात प्रत्येकी हजार क्षमतेची पाच नाट्यगृहे, ५ हजार आसनक्षमतेचा खुला रंगमंच, १०० ते २०० आसनक्षमतेचे प्रायोगिक रंगकर्मींसाठी थिएटर अशा अद्ययावत सुविधा असतील.हा आराखडा मुख्यमंत्र्यांनाही सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका