शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात पुन्हा निवडणूक रणधुमाळी

By admin | Updated: September 30, 2015 01:01 IST

नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ दरम्यान मुदत संपणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे

पुणे : नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ दरम्यान मुदत संपणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नगर परिषदांबरोबरच आता पुन्हा एकदा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. यामध्ये माळेगाव बुद्रुक, मणेरवाडी, धनगरवाडी, शिरोली खुर्द, येडगाव, भिगवण, राक्षेवाडी या काही मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.जिल्ह्यात नुकत्याच तब्बल ७०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता आॅक्टोबर महिन्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. (प्रतिनिधी)-----------निवडणुका होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती बारामती : मळद, माळेगाव बु., पाहुणेवाडी, कन्हेरी. भोर : गोकवडी, पेजाळवाडी, कासुर्डी खे.बा, आळंदेवाडी. दौंड : बोरीऐंदी. हवेली : नायगाव, पेठ, शिंदेवाडी, बहुली, मणेरवाडी, हिंगणगाव, न्हावी सांडस. इंदापूर : भिगवण, सराफवाडी. जुन्नर : बस्ती, धनगरवाडी, शिरोली खुर्द, येडगाव, खेड-बिबी, ढोरे भांबुरवाडी, नायफड, राक्षेवाडी, आखरवाडी, जायकवाडी, शिरगाव, धामणगाव खुर्द. मावळ : गोवित्री, इंगळूण, कांबरे, आंबेगाव, कुसवली, माळवाडी. मुळशी : बोतरवाडी, उरावडे, चिंचवड. पुरंदर : बोऱ्हाळवाडी, पिंपळे, पिंपरी, निळुंज. शिरूर : निमगाव दुडे, रावडेवाडी, दरेकरवाडी, डिग्रजवाडी.