शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता लांबणीवर, इच्छुकांचा जीव टांगणीला

By admin | Updated: September 11, 2014 04:23 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच आचारसंहिता लागू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणा

पिंपरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच आचारसंहिता लागू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे सहा महिनेआधी निवडणुकीचीतयारी सुरू करून कार्यकर्त्यांवर, कार्यक्रमांवर खर्चाची उधळपट्टी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मनाची उलघाल सुरू झाली आहे. आचारसंहिता लांबणीवर पडल्यास कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा खर्च वाढत जाणार या भीतीने लवकर आचारसंहिता लागू व्हावी, अशी काहींची अपेक्षा आहे. तर ज्यांनी प्रमुख पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे, त्यांना आचारसंहिता लागू होण्यास विलंब व्हावा, असे वाटते आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुकांनी लवकर तयारी सुरू केली, त्यांना आतापर्यंत दहीहंडी, गणेशोत्सव या उत्सवांच्या निमित्ताने विविध मंडळांच्या वर्गणीच्या पावत्या फाडणे भाग पडले आहे. मतदारसंघात संपर्क वाढविण्यासाठी विविध मंडळे, संघटना यांच्या सहकार्याने विविध उपक्रम घ्यावे लागले आहेत. त्या उपक्रमांवर, कार्यक्रमांवर इच्छुकांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. राजकीय पक्षांची उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांकडे, पक्षश्रेष्ठींकडे खेटे मारण्यात लाखो रुपये खर्ची घातले आहेत. (प्रतिनिधी)