शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाला प्राथमिक अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:16 IST

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत प्राथमिक अहवाल राष्ट्रीय महिला आयोग तसेच पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला ...

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत प्राथमिक अहवाल राष्ट्रीय महिला आयोग तसेच पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेऊन पुणे पोलिसांना त्याबाबतचा सविस्तर अहवाल मागविला होता. गेल्या शुक्रवारी आयोगाने हा आदेश दिला होता. त्याची दखल घेऊन पुणे पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात झालेल्या तपासाची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे. तसेच त्याबाबतची माहिती पोलीस महासंचालकांना दिली असल्याचे डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिसांची पथके यवतमाळ तसेच पूजा चव्हाण हिच्या मूळगावी गेले असून तेथे तपास करीत आहेत. पूजा चव्हाण हिच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात येत आहे.