शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांना रस्त्यालगत व्यवसायास प्राधान्य द्यावे

By admin | Updated: May 25, 2017 03:02 IST

प्रस्तावित खेड-सिन्नर या रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जुन्या रस्त्यालगतचे व्यवसाय बंद पडणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : प्रस्तावित खेड-सिन्नर या रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जुन्या रस्त्यालगतचे व्यवसाय बंद पडणार आहेत. जे बाधित शेतकरी आहेत त्यांना नवीन रस्त्यालगत व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावे. भोसरी, चाकण, राजगुरूनगर या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे डॉ. प्रमोद बाणखेले यांनी केली आहे.डॉ. बाणखेले यांनी दिल्ली येथे जाऊन गडकरी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, मंचर परिसरात आत्तापर्यंत ४ वेळा भूसंपादन झाले आहे. नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या रस्त्यावरील अनेक उद्योग व्यवसाय बंद होणार आहेत. नवीन रस्त्यालगत व्यवसाय सुरू करताना या दुकानदारांना प्राधान्य देऊन त्यांचे व्यवसाय सुरू करण्यात यावे. भोसरी, चाकण, राजगुरुनगर या भागात दररोज वाहतूककोंडी होते. त्याचा त्रास प्रवासी व वाहनचालकांना होतो, ही समस्या दूर करण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे.चाकण येथे उड्डाणपूल तातडीने तयार करण्यात यावा, अशी मागणी डॉ. बाणखेले यांनी केली. त्यावर उड्डाणपुलासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन गडकरीयांनी दिले.