शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कलाशिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत शितोळे सर सचिवपदी संजय जोहरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST

पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे कार्यकारणी जिल्हाध्यक्ष किरण सरोदे व ...

पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे कार्यकारणी जिल्हाध्यक्ष किरण सरोदे व सचिव मिलिंद शेलार यांनी जाहीर केली. शिरूर तालुका कलाशिक्षक संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष: प्रशांत शितोळे ,सचिव संजय जोहरे , कार्याध्यक्ष: अविनाश कुंभार,उपाध्यक्ष: पांडुरंग पवार ,राहुल गावडे ,कोषाध्यक्ष:प्रकाश धोत्रे, सहकार्याध्यक्ष: भुजंग सोनवणे, प्रसिद्धीप्रमुख: मंगेश रत्नाकर, दीपक मोरे,महिला प्रतिनिधी: रत्नमाला महाजन, वनिता चनमल ,सोनाली हिले, वीरमला बिराजदार ,प्रमुख सल्लागार: राजाराम ढवळे ,अजय थिगळे ,सुभाष पाचकर ,कार्यकारणी सदस्य: ऋषिकेश सूर्यवंशी ,श्याम पडघनकर ,मिलिंद गायकवाड ,शांताराम खामकर, अरुण सातपुते ,मच्छिंद्रनाथ करंजकर

यावेळी शिरूर तालुका कला शिक्षक संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ व मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आला. या बैठकीस शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठल शितोळे,माजी सचिव मारुती कदम,पुणे जिल्हा लाशिक्षक संघाचे अध्यक्ष किरण सरोदे,सचिव मिलिंद शेलार,उपाध्यक्ष प्रवीणकुमार जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका कलाशिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत शितोळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना जिल्हा संघाचे पदाधिकारी.

१० तळेगाव ढमढेरे